
डॉ. मीरा राजेंद्र शेंडगे, रंगकर्मी
world Theatre Day 2025: सोलापूरच्या बाल रंगभूमीला ४० वर्षांचा इतिहास आहे. सुरवातीपासूनच ती हौशी रंगभूमी राहिली आहे. सत्तरच्या दशकात बालरंगभूमी शालेय रंगभूमीच्या रूपात अस्तित्वात होती. हरीभाई देवकरण प्रशाला, सेवासदन प्रशाला, सरस्वती मंदिर या शाळातून बालनाट्ये स्नेहसंमेलन व बालनाट्य स्पर्धेला आवर्जून बसवली जात होती.