esakal
Solapur Civic Polls Twist
राज्यातील २९ मनपाच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात सोलापूरचा देखील समावेश आहे. मात्र, येथील निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून तिकीट जाहीर केलेल्या महिला उमेदवाराने चक्क पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.