
Solapur's Eco-Friendly Akashkandil
Esakal
Diwali Akashkandil Decoration: सोलापुरी कलाकाराने पारंपरिक कलाकृतीला कल्पकतेची जोड देत पर्यावरणपूरक असे मातीचे आकाशकंदील बनवले आहेत. सोलापूरातील नागनाथ कुंभार यांनी बनवलेल्या मातीच्या आकाशकंदिलांनी सोलापूरकरांची यंदाची दिवाळी उजळणार आहे. सोलापुरी मातीच्या दिवाळी ब्रॅंडला आसपासच्या जिल्ह्यातूनही मोठी मागणी होत आहे.