Solapur Fraud : बनावट दस्तऐवजाद्वारे प्रॉपर्टीवर नाव: सोलापुरातील दांपत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Solapur News : कांबळे दांपत्याने त्यांच्या पत्नीची खोटी स्वाक्षरी करून मृत्यूपत्र तयार केले. तसेच तहसील कार्यालयात जाऊन त्यांच्या मिळकतीचा सातबारा तयार करुन घेऊन फसवणूक केली.
A Solapur couple has been arrested for using fake documents to fraudulently claim property, leading to a police investigation into the scam.
A Solapur couple has been arrested for using fake documents to fraudulently claim property, leading to a police investigation into the scam.sakal
Updated on

सोलापूर : एका दाम्पत्याने मृत्यूपत्रासह बनावट दस्तऐवज तयार करुन घरजागा आपल्या नावे करुन घेऊन महिलेची फसवणूक केली. तसेच तिच्या पतीस फोन करुन घरजागा खाली न केल्यास बघुन घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्या दाम्पत्याविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात फसवणुकीसह दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com