पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या १७ वर्षीय मुलीचा करुण अंत; छिन्नविच्छिन्न मृतदेह सापडला, प्राण्यांनी तोडलेले लचके, बार्शीत काय घडलं?

Love Marriage Ends in Tragedy : पळून जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीचा असा करुण अंत झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
Solapur crime
Updated on

बार्शी (सोलापूर) : बार्शी तालुक्यातील तुर्कपिंपरी शिवारात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या एका अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पायातील पैंजण आणि कपड्यांवरून या मृतदेहाची (Solapur crime) ओळख पटली असून, हा प्रकार आत्महत्या नसून आत्महत्येस प्रवृत्त करून पुरावा नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीचा पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com