Solapur Crime Case
esakal
Solapur Crime Case : सोलापूर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आलीये. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याची त्याच्याच आईच्या प्रियकराने निर्दयपणे गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेने संपूर्ण सोलापूर हादरून गेला आहे.