
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाणेवाडी गावात पैशाच्या वादातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अनिल खुरंगुळे याला बार्शी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.