Solapur Crop Insurance : कंपनीने घेतले 151 कोटी, शेतकऱ्यांना दिले फक्त 25 कोटी; सोयाबीन, कांदा, तूर उत्पादकांना पीकविम्याची प्रतीक्षाच!

Crop Insurance Gap Raises Concern Among Farmers : सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीकविमा भरला असतानाही कमी भरपाई मिळाल्याने नाराजी वाढली आहे. अनेक पिकांसाठी अजूनही भरपाई प्रलंबित आहे.
solapur district crop loss insurance issue

solapur district crop loss insurance issue

esakal

Updated on

सोलापूर : गत खरीपात जिल्ह्यातील तीन लाख ३१ हजार शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी १८ कोटींहून अधिक हिस्सा भरला (solapur crop insurance compensation 2026) आहे. केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा मिळून ही आकडेवारी १५२ कोटींहून अधिक आहे. मात्र, आता पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील मूग, भुईमूग, मका व बाजरी या पिकांच्या नुकसानीपोटी केवळ २५ कोटी ६४ लाखांची भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी सुमारे साडेचार कोटींचे वितरण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com