Cycling journey: नोकरीत सायकलने न्यायालय गाठले, निवृत्तीनंतर तीर्थक्षेत्रे पालथी घातली; दत्तात्रय गायकवाडांची प्रेरणादायी सायकल सफर

Solapur Cyclist Rides 1500 Km Monthly For Fitness And Pilgrimage: दरमहा १५०० किमी सायकलिंगचा संकल्प; नोकरीपासून निवृत्तीपर्यंत न्यायालयापासून तीर्थक्षेत्रांपर्यंतचा दत्तात्रय गायकवाड यांचा अखंड प्रवास
Inspiring Cycling Journey Of Dattatray Gaikwad Who Cycles 1500 Km Monthly And Visits Pilgrimage Sites Across Maharashtra

Inspiring Cycling Journey Of Dattatray Gaikwad Who Cycles 1500 Km Monthly And Visits Pilgrimage Sites Across Maharashtra

sakal

Updated on

सोलापूर: जुने विडी घरकुल भागातील दत्तात्रय गायकवाड यांनी महिन्याला सुमारे दीड हजार किलोमीटर सायकलिंगचा सराव जपला आहे. सायकलिंगच्या याच छंदातून त्यांनी विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याचा आरोग्यदायी पायंडा पाडला आहे. व्यायामासोबत देवदर्शन असा त्यांचा हा अनोखा उपक्रम सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com