

Early Childhood Education Crisis in Solapur District
Sakal
Solapur: शासनाने बालकांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी वयाच्या चौथ्या वर्षांपासून अंगणवाडीतून शिक्षणाची सुविधा दिली आहे. पण जिल्ह्यात मंजूर असलेल्या ४० टक्के अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती नसल्याचे चित्र आहे.