Solapur District Bank Election: साेलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोड! खासदार धैर्यशील मोहिते-पाटलांची दोन्ही मतदारसंघांतून माघार

MP Mohite Patil Withdraws from Two Constituencies: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग; खासदार मोहिते-पाटलांसह सहा जणांची माघार
Solapur District Central Cooperative Bank Election Sees Major Twist as MP Dhairyशील Mohite Patil Withdraws Two Nominations

Solapur District Central Cooperative Bank Election Sees Major Twist as MP Dhairyशील Mohite Patil Withdraws Two Nominations

sakal

Updated on: 

सोलापूर: माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीतून माघार घेतली आहे. पणन आणि दुग्ध संस्था अशा दोन मतदारसंघांतून त्यांनी अर्ज दाखल केला होता. या दोन्ही मतदारसंघांतून त्यांनी माघार घेतली आहे. आतापर्यंत दोघांनी आणि आज सहा जणांनी माघार घेतली आहे. अर्ज माघारीसाठी उद्या (मंगळवार, ता. १७) दुपारी ३ पर्यंत मुदत आहे.

Loading content, please wait...