Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँक निवडणूक, माळशिरसमधून मोहिते पाटील गटाने खाते उघडले; अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी

Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला. या विजयामुळे मोहिते पाटील गटाने निवडणुकीत खाते उघडले आहे.
Solapur DCC Bank Election news

Solapur DCC Bank Election news

esakal

Updated on: 

Solapur Bank Election Result : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील मतमोजणीला शुक्रवारी (ता. २७) सुरुवात झाली. माळशिरस विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून मोहिते पाटील पॅनलचे अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी ५० मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे मतमोजणीतील पहिलाच निकाल मोहिते पाटील गटाच्या बाजूने लागला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Solapur DCC Bank Election
Mahendra Lad Sangli bank chairman
Solapur District Central Cooperative Bank Election
Solapur District Bank Election