Solapur District Bank Election : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ९८.८७ टक्के मतदानाची नोंद

Solapur District Central Cooperative Bank Election Voting in Mohol : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मोहोळ तालुक्यात १९३ मतदारांपैकी १७५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. नऊ जागांसाठी ९८.८७ टक्के मतदान झाले असून शुक्रवारी मतमोजणी होणार आहे.
Solapur District Central Cooperative Bank Election Voting in Mohol

Solapur District Central Cooperative Bank Election Voting in Mohol

esakal

Updated on: 

मोहोळ : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकी साठी गुरुवार ता 26 रोजी मोहोळ तालुक्यात 193 मतदारां पैकी 175 एवढ्या मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण 9 जागांसाठी सरासरी 98.87 टक्के मतदान झाले. मतमोजणी शुक्रवार ता 27 रोजी होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Solapur DCC Bank Election
Solapur District Central Cooperative Bank Election
Solapur District Central Cooperative Bank Election Candidate Selection
Karad Society Group Election Sees Political Show of Strength by Udaysingh Undalkar and Dhanaji Patil During Voting