Solapur DCC Bank Result : पालकमंत्री जयकुमार गोरेंचा मास्टरस्ट्रोक! सोलापूर जिल्हा बँकेत भाजपची एकहाती सत्ता; 19 पैकी 18 जागांवर वर्चस्व, मोहिते-पाटील पॅनेलचा दारुण पराभव

Solapur District Central Cooperative Bank election result 2026 : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत सहकार विकास पॅनेलने १९ पैकी १८ जागा जिंकल्या. मोहिते-पाटील यांच्या पॅनेलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
Solapur District Bank election BJP victory

Solapur District Bank election BJP victory

esakal

Updated on: 

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ पैकी १८ जागा जिंकून भाजप व समविचारींच्या सहकार विकास पॅनेलने तगडे बहुमत मिळविले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद, महापालिका, जिल्हा परिषद, विधानपरिषद निवडणुकीनंतर आज जिल्हा बँकेतही विजयाची घौडदौड कायम राहिली. अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्या रुपाने मोहिते-पाटील यांच्या पॅनेलला फक्त माळशिरस सोसायटी मतदारसंघाची एकमेव जागा जिंकता आली (Solapur District Bank election BJP victory) आहे.

Loading content, please wait...