Solapur: सोलापूर जिल्ह्यात जननी सुरक्षा योजनेला वाढता प्रतिसाद; तीन वर्षांत ३४,९७० महिलांना २.१९ कोटींचं अनुदान

Solapur Janani Suraksha Yojana: जननी सुरक्षा योजनेंतर्गत प्रसूतिपूर्व व प्रसूतीनंतर लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यातील ३४ हजार ९७० महिलांना योजनेपोटी २ कोटी १९ लाख ८६ हजारांचे अनुदान वाटप करण्यात आले
Solapur Janani Suraksha Yojana

Solapur Janani Suraksha Yojana

Sakal

Updated on

थोडक्यात:

1. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात मागील तीन वर्षांत ३४,९७० महिलांना एकूण २.१९ कोटींचं अनुदान वितरित करण्यात आलं.

2. सिझेरियन प्रसूती करणाऱ्या महिलांची संख्या व अनुदानामध्येही सातत्याने वाढ झाली असून, यावर्षी १३२२ महिलांना लाभ मिळाला.

3. माळशिरस आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील महिलांना सर्वाधिक लाभ मिळालेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com