

Solapur’s Double Celebration
sakal
Solapur Festival 2025: डिसेंबर आणि जानेवारी महिना सोलापूरकरांसाठी यात्रेच्या तयारीचा असतो. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेची तयारी साधारण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच सुरू होते. जवळपास एक ते दोन महिने या यात्रेतून भक्तीचा उत्सव घराघरांत साजरा केला जातो.