Solapur Crime
esakal
मंगळवेढा (सोलापूर) : लग्नात हुंडा दिला नाही तसेच मानपान केला नाही, तसेच माहेरहून पैसे घेऊन का येत नाही, या कारणावरून एका ३२ वर्षीय विवाहितेस बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पती मारुती वाघमोडे, सासू शांताबाई वाघमोडे, सासरा शंकर वाघमोडे, दीर संजय वाघमोडे (सर्व रा. पानीव, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.