
Breaking News: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डोक्यात गोळी झाडून घेताच कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं, परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांचा मृत्यू झाला. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.