Solapur News: सोलापूरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सोमवारपासून ५ हजारांची मदत; याद्यांसाठी शनिवार-रविवारही कार्यालये सुरू

Solapur Farmers to Get Rs 5000 Drought Relief from November 2: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सोमवारपासून खात्यात जमा होणार पाच हजारांची मदत
Solapur Farmers to Receive Rs 5000 Drought Aid from November 2 Weekend Work Ordered for Relief Beneficiary Lists in Maharashtra

Solapur Farmers to Receive Rs 5000 Drought Aid from November 2 Weekend Work Ordered for Relief Beneficiary Lists in Maharashtra

sakal

Updated on: 

सोलापूर : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करून सोमवारपासून (ता. २) ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, यासाठी युद्धपातळीवर काम करावे. याद्या अपलोड करण्यासाठी उद्या (ता. ३१) व रविवारी (ता. १) सुट्टीच्या दिवशीही सर्व प्रांताधिकारी व तहसील कार्यालये सुरू ठेवावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

Loading content, please wait...