Solapur Electric Bus: सोलापूरकरांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून धावणार २० ई-बस; २४ मार्गांवर सेवा

Solapur E Bus Service To Start From October 1 On 24 Routes: सोलापूर महापालिकेला केंद्राकडून पहिल्या टप्प्यात २० ई-बस, डिसेंबरअखेर आणखी २०; २४ मार्गांवर सेवा, १२३ बसथांबे आणि प्रवाशांसाठी सुलभ, पर्यावरणपूरक प्रवासाची तयारी
Solapur Electric Bus Service 20 E Buses To Run From October 1 On 24 Routes With New Bus Stops And Charging Facilities

Solapur Electric Bus Service 20 E Buses To Run From October 1 On 24 Routes With New Bus Stops And Charging Facilities

sakal

Updated on

सोलापूर: केंद्र सरकारकडून सोलापूर महापालिकेला पहिल्या टप्प्यात २० ई-बस मिळाल्या असून डिसेंबरअखेर आणखी २० बस मिळणार आहेत. महापालिकेने २० गाड्यांसाठी सुरुवातीला शहर-ग्रामीणमधील २४ मार्ग निश्चित केले आहेत. सध्या चार्जिंग स्टेशनजवळ वर्कशॉप व वॉशिंग सेंटरचे काम सुरू असून १ ऑक्टोबरपासून बससेवा सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com