

A farmer in Siddhapur, Solapur district, ploughs two acres of sugarcane due to irrigation water shortage.
esakal
मंगळवेढा; सकाळ वृत्तसेवा उजनी धरणातून भीमा नदी पात्रात शेतीसाठी पाणी सोडले नसल्यामुळे सध्या नदीपात्र कोरडे ठणठणीत पडले आहे अशा परिस्थितीत भविष्यात शेतीवर अधिक खर्च करून कर्जबाजारी होण्यापेक्षा चांगल्या स्थितीतील दोन एकरावर उसाच्या पिकावर चक्क नांगर फिरवून जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न तालुक्यातील सिद्धापूर येथील या शेतकऱ्यांने केला.