Solapur Farmers: लिंकिंगच्या सक्तीमुळे आर्थिक लूट! युरियाचे २६६ रुपयांचे पोते ३५० ला; शेतकऱ्यांतून संताप व्यक्त

Farmers Angry Over Forced Fertilizer Linking in Solapur: अनुदानित खतांवर कंपन्यांची लिंकिंगची सक्ती, युरियासह इतर खतांचे दर वाढल्याने शेतकरी आणि विक्रेते दोघेही संतप्त; संघटनेचा सरकारला इशारा
Forced Fertilizer Linking Draws Farmer Anger in Solapur as Subsidized Urea Is Allegedly Sold for 350 Rupees Per Bag

Forced Fertilizer Linking Draws Farmer Anger in Solapur as Subsidized Urea Is Allegedly Sold for 350 Rupees Per Bag

sakal

Updated on

सोलापूर : पावसाअभावी खरीप पिके होरपळून निघाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. असे असताना अनुदानित खतांसोबत लिंकिंगची सक्ती करून त्याची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. लिंकिंग नाकारल्यास जादा दराने खत विक्री केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असून, लिंकिंगची सक्ती तातडीने थांबवावी; अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com