Solapur Flood 2025
esakal
-अक्षय गुंड
उपळाई बुद्रूक : तरुणाईत नव्या उमेदीनं, स्वप्नांच्या पंखांना आकार देत गावातच उभारलेले व्यवसायाचे स्वप्न क्षणातच पुराच्या पाण्यात वाहून गेलं आहे. खैराव (ता. माढा) येथील तरुण उद्योजक यशवंत सत्यवान क्षीरसागर यांचे लाखो रुपयांचे खत पुरात (Solapur Flood 2025) भिजून नुकसान झाले आहे.