Pre-Mansoon Rain : सोलापूर शहरात पावसाने दाणादाण; घरांचे तळे, रस्ते जलमय, अनेक नगरांमध्ये शिरले पाणी

पावसाळ्यापूर्वी महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, संवाद यंत्रणा अधिक सक्षम होण्याची आवश्‍यकता आहे. आज दुपारपर्यंत प्रचंड उकाडा होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले. साधारणतः चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.
Waterlogged streets and flooded homes in Solapur city after continuous heavy rainfall.
Waterlogged streets and flooded homes in Solapur city after continuous heavy rainfall.Sakal
Updated on

सोलापूर : सोलापुरात रोज हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत सोलापूर शहर व परिसरात ८.४ मिलिमीटर पाऊस झाला. शहरातील भवानी पेठ, कुंभार वेस, घोंगडे वस्ती, हांडे वस्ती यासह वसंतविहार, बाळ्यातील गणेशनगर येथील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना घरातील पाणी काढण्याची वेळ आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com