Solapur Ganesh Festival: गणेशोत्सवात डीजे आणि लेझर लाइटला बंदी; १३ ते २६ सप्टेंबरपर्यंत सोलापूर जिल्ह्यात निर्बंध

Solapur Bans DJ And Laser Lights During Ganesh Festival: सोलापूर जिल्ह्यात गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे, लेझर लाइटला सक्त बंदी; आरोग्य व सुरक्षिततेच्या कारणास्तव १३ ते २६ सप्टेंबरदरम्यान निर्बंध लागू
Solapur Ganesh Processions Face DJ And Laser Light Restrictions From September 13 To 26 By District Administration Order

Solapur Ganesh Processions Face DJ And Laser Light Restrictions From September 13 To 26 By District Administration Order

sakal

Updated on

सोलापूर : गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांमध्ये डीजे व लेझर लाइटचा वापर केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास आणि सुरक्षिततेस धोका निर्माण होतो. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात १३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे व लेझर लाइट शोच्या वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार आदेश जारी केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com