

Hair Donation For Cancer Patients
esakal
Hair Donation For Cancer Patients: शहरातील बुधले गल्लीत राहणारी सई रामेश्वर विभूते. अवघी सोळा वर्षांची, अकरावीत शिकणारी. या वयात जगातल्या साऱ्या मौल्यवान गोष्टी आणि भौतिक सुखे आपल्याकडे असावीत असं प्रत्येकाला वाटतं, पण सईचं मन मात्र वेगळं होतं.