Solapur Goa Flight: सोलापूर- गोवा विमानसेवेच्या वेळापत्रकात लवकरच बदल; नाईट लँडिंगचा परिणाम, दाबोळी विमानतळाचा विचार सुरू

Solapur Goa Flight Schedule Update: होटगी रोड विमानतळावर नाईट लॅंडिगची सोय नसल्याने गोव्याला जाणाऱ्या विमानसेवेसाठी सायंकाळची वेळ गैरसोयीची ठरू लागली आहे
Solapur Goa Flight Schedule Update
Solapur Goa Flight Schedule Updatesakal
Updated on

थोडक्यात:

  1. सोलापूर-गोवा विमानसेवेच्या वेळापत्रकात लवकरच बदल होणार असून नाईट लँडिंग सुविधेअभावी सायंकाळची वेळ गैरसोयीची ठरत आहे.

  2. फ्लाय-९१ कंपनी मोपा ऐवजी दाबोळी विमानतळ वापरण्याचा विचार करत असून, यामुळे 'उडाण' योजनेचा लाभ मिळू शकतो.

  3. दाबोळी विमानतळ वापरल्यास उत्तर व दक्षिण गोवा दोन्ही भागांतील प्रवाशांना अधिक सोयीचे ठरणार आहे.

Solapur: होटगी रोड विमानतळावर नाईट लॅंडिगची सोय नसल्याने गोव्याला जाणाऱ्या विमानसेवेसाठी सायंकाळची वेळ गैरसोयीची ठरू लागली आहे. यामुळे सोलापूर- गोवा मार्गावरील विमानसेवेच्या वेळेत लवकरच बदल होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com