Solapur Rare Bird : सोलापूरच्या माळरानावर जैवविविधतेचा अनोखा आविष्कार! हजारो पक्ष्यांमध्ये आढळला एक दुर्मिळ 'ल्यूसिस्टिक चंडोल', फोटो कॅमेऱ्यात कैद

Rare Leucistic Crested Lark Spotted in Solapur Grasslands : सोलापूरच्या गवताळ माळरानावर तुरेवाला चंडोल पक्ष्याचा दुर्मिळ ल्यूसिस्टिक प्रकार आढळला आहे.
Rare Bird Spotted in Solapur Grasslands

Rare Bird Spotted in Solapur Grasslands

esakal

Updated on: 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील गवताळ माळरानावर जैवविविधतेचा एक अनोखा आविष्कार समोर आला आहे. येथील माळरानावर आढळणाऱ्या तुरेवाला चंडोल पक्ष्याचा दुर्मिळ ल्यूसिस्टिक प्रकार वन्यजीव छायाचित्रकार शिवानंद हिरेमठ यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला (Solapur grasslands rare bird photography) आहे. या पक्ष्याच्या शरीरावर दिसणारे पांढरे चट्टे पक्षी अभ्यासकांसाठी कुतूहलाचा विषय ठरले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Satellite tagged vulture found in Sangli
A colourful European Roller migratory bird spotted in the forests of Melghat.
Kingfisher Bird Facts
Namakwa Dove spotted in Raigad district