
रामेश्वर विभूते
Hanuman Temples In Solapur: अंजनीसूत, वायुपुत्र, परमप्रतापी, महावीर अशा उपाधी असणाऱ्या रामभक्त हनुमंताची शहरात विविध ठिकाणी अनेक मंदिरे आहेत. परंतु त्यातील काही रुद्र वेगवेगळ्या अंगांनी विशेष आहेत. काही मूर्ती अखंड शिळेतील सहा फूट उंच आहेत, तर काहींना एक, दोन नाही तर चक्क २२ हात आहेत. सोलापुरातील अशा विशेष मारुतींविषयी...