

Dnyaneshwari Parayan Solapur
Sakal
HBP Namdev Maharaj’s Complete Dnyaneshwari Recital in Solapur: सोलापुरातील हत्तुरे वस्ती येथे सुरू असलेल्या पारायण सोहळ्यात, संपूर्ण ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेले हभप नामदेव महाराज श्रीगोंदेकर यांनी न पाहता पारायण करून उपस्थितांना अचंबित केले. दैनिक ‘सकाळ’ने घेतलेल्या या खास मुलाखतीत त्यांनी ज्ञानेश्वरी कंठस्थ करण्याच्या कठोर अभ्यासाचा खुलासा केला.