Solapur News: हिप्परगा तलाव भरला, धोका वाढला! सोलापुरात २७ वर्षांनंतर पूरस्थिती निर्माण
Hipparga Lake in Solapur Reaches Danger Level: तब्ब्ल २७ वर्षांनंतर सोलापुरात पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. हिप्परगा तलाव भरून वाहू लागला असून सांडव्यातून ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे
Hipparga Lake in Solapur Reaches Danger Levelsakal
Solapur Weather Update: हिप्परगा तलावाच्या पाण्याने सोलापूर शहराला तडाखा बसण्याची परिस्थिती तब्बल २७ वर्षांनी निर्माण झाली आहे. सन १९९८ मध्ये तलावाच्या सांडव्यातून २ हजार क्युसेकचा प्रवाह बाहेर पडत होता तर बुधवारी हे प्रमाण ४०० क्युसेक इतके होते.