Solapur : उजव्या ऐवजी डाव्या हाताचं बोट कापलं, चिमुकला सांगत होता तरी महिला डॉक्टरने ऑपरेशन केलं; कुटुंबियांचे आरोप

Pandharpura Hospital Negligence Case सोलापुरात पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात एका सहा वर्षीय चिमुकल्याचं उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचं बोट काढून टाकल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी आता प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे.
Solapur : उजव्या ऐवजी डाव्या हाताचं बोट कापलं, चिमुकला सांगत होता तरी महिला डॉक्टरने ऑपरेशन केलं; कुटुंबियांचे आरोप
Updated on

सरकारी रुग्णालयातील अनागोंदी कारभाराचा फटका एका ६ वर्षीय चिमुकल्याला बसल्याची धक्कादायक घटना आता उघडकीस आलीय. एका चिमुकल्याच्या उजव्या हाताच्या बोटाचं ऑपरेशन करायचं होतं पण डॉ़क्टरांनी चक्क डाव्या हाताचं बोट कापल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. सोलापुरात पंढरपूरमध्ये ही घटना घडलीय. आता या प्रकरणी प्रशासनाकडून चौकशी केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com