Police investigate after a youth was brutally killed with an axe in Solapur’s slum area, sending shockwaves through the locality.

Police investigate after a youth was brutally killed with an axe in Solapur’s slum area, sending shockwaves through the locality.

Sakal

साेलापूर हादरलं! 'डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून युवकाचा निर्घृण खून'; गरिबी हटाव झोपडपट्टी क्र. एकमधील घटना..

Shocking Murder in Solapur: याप्रकरणी आकाश तुळजाराम बलरामवाले व नवल खरे या दोन जणांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर शहरात खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. माहिती समजताच बघ्यांची व प परिसरातील नागरिक व नातेवाइकांची घटनास्थळी गर्दी झाली होती.
Published on

सोलापूर: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने गरिबी झोपडपट्टी क्रमांक एकमध्ये एकाचा डोक्यात कुऱ्हाडीचे वार करून खुनाची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (ता. १८) सायंकाळी घडली. यतिराज दयानंद शंके (वय ३६ रा. गरिबी झोपडपट्टी क्रमांक एक) असे खून झालेल्याचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com