Solapur Leopards: सोलापूर जिल्ह्यात बिबट्यांची शंभर पार? वाढत्या वावरामुळे चिंता, जनजागृती हाच उपाय!

Solapur Leopard Sightings: सुमारे २५ वर्षांपूर्वी सोलापूरकरांना वाघ, बिबट्या केवळ प्राणिसंग्रहालयात पाहायला मिळायचा. मात्र, काही वर्षात जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला आहे.
Solapur Leopard Sightings
Solapur Leopard Sightingssakal
Updated on

Solapur: सुमारे २५ वर्षांपूर्वी सोलापूरकरांना वाघ, बिबट्या केवळ प्राणिसंग्रहालयात पाहायला मिळायचा. मात्र, काही वर्षात जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. जिल्ह्यात स्थलांतरित व स्थायिक बिबट्याची संख्या पन्नासहून अधिक व शंभरपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञाकडून वर्तविली जात आहे. बिबट्यांची संख्या नेमकी किती या आकड्यावर केवळ चर्चाच शक्य आहे. मानव-बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती हाच एकमेव पर्याय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com