CA Result Success Story:'सीए परीक्षेत साेलापूरचा देशात डंका'; मे २०२५ चा निकाल जाहीर, २१ हून अधिक विद्यार्थी यशस्वी

Solapur Shines Nationally in CA Exams : सीए फाउंडेशनसाठी भारतभर ८२,६६२ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १२,४७४ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. सोलापूर सेंटरवरून २७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ४४ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
Over २१ Solapur Students Crack CA May 2025 Exam; City Celebrates
Over २१ Solapur Students Crack CA May 2025 Exam; City Celebrates
Updated on

सोलापूर : सीए परीक्षेत मोक्षा टिकम बैद, तुषार तापडिया रचेता मटेती, ऋतुजा नोगजा व श्वेता सिद्राल यांनी सोलापुरातून पहिल्या पाच क्रमांकामध्ये स्थान मिळवले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com