Tue, June 6, 2023

Solapur Crime: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
Published on : 31 March 2023, 5:41 am
Solapur Crime: एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. पीडित मुलीस वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावून तिच्यावर अत्याचार केला.
तसेच तुझ्याशी लग्न करतो म्हणून अत्याचार केले. या प्रकारातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपी इद्रिस अन्सारी याने लग्नास नकार दिला. गुन्ह्याचा तपास पोलिस करत आहेत.(Latest Marathi News)