सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना मिळाला पद्मश्री पुरस्कार, काय म्हणाले पहा
सोलापूरचे सुपुत्र जेष्ठ साहित्यिक आणि अरण्यऋषी ओळख असलेल्या मारुती चितमपल्लीना साहित्यिक क्षेत्रातल्या योगदान बदल पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्राला तीन पद्मश्री पुरस्कार मिळाले आहे. यात सोलापूरच्या सुप्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ, अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.