Solapur Minor Pregnancy
esakal
Solapur Minor Pregnancy : सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १२ वर्ष ८ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला असून या घटनेमुळे एकच खळबळ (Solapur Shocking News) उडाली आहे. आई आणि नवजात बाळ दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे.