Mobile Hacked Through Fake RTO E-Challan APK
sakal
मंगळवेढा : फिर्यादीच्या मोबाईल वरून अँटो मेसेज सेंड होवुन त्यातुन YONO sbi अँप हॅक करुन अज्ञात व्यक्तीने त्यावर त्याचा अन्य मो. नंबर रजिस्टर करुन ओटीपी द्वारे पासवर्ड बदलुन फिर्यादीचा मोबाईलचा व अँपचा ताबा घेवून त्याच्या खात्यातून IMPS द्वारे अन्य बँक खात्यावर तसेच क्रेडीट बिल पे करुन ऑनलाईन 8 लाख 49 हजार ,993 रू ट्रान्सफर करत'संगणक प्रणालीद्वारे फसवणुक केल्याप्रकरणी अज्ञात आरोपी/ हॅकर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.