

BJP leaders and supporters celebrate a historic victory after securing an absolute majority of 87 seats in the Solapur Municipal Corporation elections.
esakal
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक निकालांमध्ये भाजपाने जबरदस्त कामगिरी केली असून सोलापूर महानगरपालिकेत पक्षाने एकहाती बहुमत मिळवले आहे. १०२ जागांच्या या महापालिकेत बहुमतासाठी ५२ जागांची आवश्यकता असताना, भाजपाने तब्बल ८७ जागा जिंकल्या आहेत. यामुळे सोलापूरमध्ये भाजपाचे पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.