Solapur Municipal School: सोलापूर महापालिकेचा धक्कादायक प्रस्ताव; पाणी योजनेसाठी ८० विद्यार्थ्यांच्या दोन शाळा विक्रीच्या तयारीत

Solapur Plans to Sell Two Municipal Schools for Water Project: पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उभारणीच्या नावाखाली महापालिकेच्या दोन शाळा विक्रीच्या यादीत; ८० विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर टांगती तलवार
Solapur Municipal Schools Face Sale Proposal as Civic Body Seeks Funds for Major Water Supply Project

Solapur Municipal Schools Face Sale Proposal as Civic Body Seeks Funds for Major Water Supply Project

sakal

Updated on

सोलापूर : शहरातील प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेचा सुमारे ३५० कोटी रुपयांचा स्वहिस्सा उभारण्याच्या नावाखाली महापालिकेच्या मालमत्तांचा व्यावसायिक वापर करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. आता चक्क महापालिकेच्या शाळाही विक्रीच्या यादीत आल्या आहेत. या शाळांचा प्रस्ताव महापौर विनायक कोंड्याल यांनी सुचविला आहे. विशेष म्हणजे, या शाळांमध्ये तब्बल ८० विद्यार्थी शिक्षण घेत असताना सभेच्या अजेंड्यावर त्यांचा विषय अवघ्या दोन ओळींत मांडण्यात आला आहे. त्यामुळे निधी उभारणीच्या नावाखाली सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेवरच घाला घातला जात असल्याची संतप्त चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com