
Additional Commissioner Veena Pawar assigned six departments in Solapur Municipal Corporation.
esakal
सोलापूर : अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची पुण्याला बदली झाल्यानंतर महापालिका प्रशासनाच्या कामकाजातही बदल करण्यात आले आहेत. नूतन अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागांसह अन्य सहा विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.