Solapur Municipal :'साेलापूर महापालिका निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच रद्द करा'; ज्येष्ठ नागरिकाची हरकत, सहा दिवसांत केवळ एक सूचना दाखल

Municipal Election Dispute: सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी ३ सप्टेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत या रचने संदर्भात हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. मात्र सहा दिवसांत केवळ एक हरकत महापालिका निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आली आहे.
Senior citizen demands cancellation of multi-member Prabhag system in municipal elections; only one objection received in six days.

Senior citizen demands cancellation of multi-member Prabhag system in municipal elections; only one objection received in six days.

Sakal

Updated on

सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी सामान्य लोकांना आर्थिक दृष्ट्या न परवडणारी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करावी अशी हरकत एका ज्येष्ठ नागरिकाने महापालिका निवडणूक कार्यालयाकडे नोंदविली आहे. दरम्यान, ३ ते ८ सप्टेंबर या सहा दिवसांत केवळ एक तक्रार/सूचना दाखल करण्यात आली आहे. हरकत व सूचनाबाबत मोठी उदासीनता असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com