Strategy for Upcoming District Council and Panchayat Elections

Strategy for Upcoming District Council and Panchayat Elections

Sakal

Mohol Political : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घडयाळ चिन्हावर लढविणार- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील!

Solapur NCP : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या उत्साहात मोहोळ येथे जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न झाली, ज्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी घड्याळ या चिन्हावर लढविण्याचे आवाहन केले गेले.
Published on

मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी बैठक शुक्रवार ता 26 रोजी मोहोळ येथे मोठ्या उत्साहात पार पडली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता संघटनात्मक बांधणी, निवडणूक तयारी आणि इच्छुक उमेदवारांच्या भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com