Solapur Crime News
esakal
सोलापूर : तळेहिप्परगा रोडवरील ऑर्किड कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने (Second-Year Engineering Student Dies) गुरुवारी (ता. १८) मध्यरात्री स्वत:च्या खोलीत दोरीने गळफास घेतला. विद्याधर प्रकाश शिंदे (वय २०, रा. सात्रा, कळंब, जि. धाराशिव) असे कॉलेजच्या वसतिगृहात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.