
सोलापूर : जुना विडी घरकूल परिसरातील क्षिरालिंग नगर येथील दुर्गा कृष्णा श्रीराम (वय ४०) आणि बुधवार पेठेतील रमाबाई नगरातील विराट ऊर्फ पोपट हुसेन कांबळे (वय २५) या दोघांना सोलापूरचे पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी तडीपार केले आहे.