Solapur Crime: धरणग्रस्त जमिनीचा बेकायदा व्यवहार; न्यायालयाच्या आदेशानंतरही दुसऱ्यालाच विक्री, २४ जणांवर गुन्हा

Solapur police land scam investigation: धरणग्रस्त जमिनीच्या व्यवहारात न्यायालयाचा आदेश धाब्यावर; मूळ करारदाराला डावलून दुसऱ्याला विक्री, जबरदस्ती ताबा व जीवघेणी धमकी प्रकरणी २४ जणांवर गुन्हा
Illegal Land Deal Sparks Criminal Case in Solapur; Main Accused Arrested

Illegal Land Deal Sparks Criminal Case in Solapur; Main Accused Arrested

sakal

Updated on

सोलापूर : धरणग्रस्त जमिनीची बेकायदा खरेदी करून फिर्यादी कृष्ण कन्हैयादास शरदचंद्र देशमुख (रा. मंत्री चंडक, सोलापूर) यांना एकाने जीवे मारण्याची धमकी दिली. यात फिर्यादीसोबत मूळ करार होऊनही मालकाने न्यायालयाचा आदेश डावलून जमीन दुसऱ्यालाच विकली. या प्रकरणी २४ जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यात पंडित विरूपाक्ष शेटे हा अटकेत असून न्यायालयाने त्यास उद्यापर्यंत (गुरुवार) पोलिस कोठडी ठोठावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com