Solapur Crime: अपहृत तीनपैकी दोन ‘अल्पवयीन’ सापडल्या; सलगर वस्ती पोलिसांची कामगिरी; तिसऱ्या मुलीचा अद्याप शोध सुरू

Salgar Vasti Police Locate Two Girls in Missing Minors Case: तीन अपहृत अल्पवयीन मुलींपैकी दोघी सापडल्या; तिसरीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू
. Two of Three Missing Minor Girls Found by Salgar Vasti Police in Solapur Search Operation Continues for the Remaining Girl

. Two of Three Missing Minor Girls Found by Salgar Vasti Police in Solapur Search Operation Continues for the Remaining Girl

sakal

Updated on: 

सोलापूर: सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील न्यू धोंडिबा वस्तीतील साडेपंधरा वर्षीय मुलीसोबत तिच्या ओळखीच्या दोन साडेचौदा वर्षीय मुली देखील १९ ऑक्टोबरला बेपत्ता झाल्या होत्या. यातील एक अल्पवयीन मुलगी पोलिस शोध घेत असल्याने स्वत:हून परतली. सांगलीतील विटा येथे गेलेल्या दुसऱ्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी शोधून आणले. पण, साडेपंधरा वर्षीय मुलगी तरुणासोबत पुण्यातच असून पोलिसांना ती अजून सापडलेली नाही. तिचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com