Solapur Sakal Survey: सोलापुरात भाजपला मिळतील ६५ ते ६८ जागा; शिवसेना दुसऱ्या स्थानावर, तिसऱ्यासाठी चुरस..

Shiv Sena second position in Solapur political survey: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित; शिवसेना दुसऱ्या स्थानावर
Tight Battle for Third Place as BJP, Shiv Sena Lead Solapur Seat Tally

Tight Battle for Third Place as BJP, Shiv Sena Lead Solapur Seat Tally

sakal

Updated on

सोलापूर :सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दैनिक सकाळने ८ ते ११ जानेवारीदरम्यान केलेल्या शहरव्यापी सर्वेक्षणानुसार भारतीय जनता पक्षाला (भाजप) ६५ ते ६८ जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेला ११ ते १३ जागा मिळतील, तर तिसऱ्या स्थानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम आणि काँग्रेस यांच्यात चुरस असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ६, एमआयएमला ६ ते ८, तर काँग्रेसला ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना (उबाठा) ३ जागांवर समाधान मानू शकते, तर राष्ट्रवादी (शप) आणि माकपला प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय तीन अपक्ष उमेदवारही निवडून येण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com