Solapur Politics : ऐन मतदानाच्या तोंडावर शरद पवारांना सर्वात मोठा धक्का; सोलापुरातील ३ आमदारांचा थेट भाजपला पाठिंबा, नेमकं काय घडलं?

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राजकीय भूकंपाचे धक्के; नारायण आबा पाटील, उत्तमराव जानकर आणि बाबासाहेब देशमुखांच्या भूमिकेने आघाडीच्या गोटात खळबळ.
Sharad Pawar faction MLAs openly attend BJP campaign rally in Barshi; Political equations in Western Maharashtra completely changed.

Sharad Pawar faction MLAs openly attend BJP campaign rally in Barshi; Political equations in Western Maharashtra completely changed.

Sakal

Updated on: 

सोलापूर :

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा राजकीय तडाखा बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निष्ठावंत मानले जाणारे आमदार थेट भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रचारात उतरल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com